Breaking News

Showing posts with the label solapurShow all
सोलापुरात दुर्दैवी घटना! धावत्या रेल्वेखाली झोकून देत आई-मुलीची जीवनयात्रा संपली
बार्शीत धक्कादायक घटना : पतीच्या छळाला कंटाळलेल्या आईकडून १० महिन्यांच्या चिमुरडीची हत्या; सहा वर्षांच्या मुलीचा जीव थोडक्यात बचाव
ऑक्टोबरमध्ये ७०२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी, सरपंचांची निवड थेट जनतेतून
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी धडक कारवाई; सांगोला-अकलूज मार्गावर सव्वा कोटींची बनावट विदेशी दारू जप्त
भावावर तलवारीचे सपासप वार, ज्या जमिनीवरून वाद तिथेच संपवलं, क्रूर खुनाने सोलापूर हादरलं
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत ९९.६८ टक्के विक्रमी मतदान; ६१६ पैकी ६१४ मतदारांनी बजावला हक्कपाच केंद्रांवर शंभर टक्के मतदानाची नोंद; राऊत-देशमुख लढतीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष
सोलापूरच्या माळशिरसमध्ये मोठी दुर्घटना, विहिरीत पिकअप कोसळून ८ जण ठार; दुर्घटनेत ६ महिन्यांचा चिमुकलाही दगावला, मृतांची नावे समोर
शेअर मार्केटच्या तोट्याने उद्ध्वस्त झाले कुटुंब; मुख्याध्यापकाने पत्नी व दोन मुलांना विष देऊन स्वतःही संपवले जीवन
काकाच ठरला पाच वर्षांच्या समर्थचा मारेकरी! पत्र्यावरून पडल्याचा बनाव; शवविच्छेदन अहवालातून उघड झाले सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक सत्य
सोलापूर हादरले! बायकोसाठी ७ मिनिटांचा व्हिडीओ बनवला, नंतर तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवलं
भाजपसोबत शेकाप अन्‌ राष्ट्रवादीचे आमदार; विधान परिषद निवडणूक, साेलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये फूट
मदरशातील शिक्षणाच्या आड घृणास्पद कृत्य? 10 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणाने सोलापूर हादरले
रक्ताचं पाणी करून वाढवलं; शेवटी बापालाच भीक मागण्याची वेळ वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांविरोधात मंद्रुप पोलिसांचा गुन्हा दाखल
भीमा नदी पुलावरून तरुणाची उडी; माचणूर हादरले, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल
टँकर मंजुरीसाठी प्रशासनाला 48 तासांची मुदत; पाणीटंचाईवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कडक निर्देश
सोलापूर ZP कडून इंधन बचतीचा निर्णय; अध्यक्ष एसटीने, उपाध्यक्ष सायकलवर
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात रेशनवर केरोसीन वाटपाला पुन्हा सुरुवात
सोलापूर हादरले! कौटुंबिक वादातून पत्नीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; पती फरार
घरात घुसून अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षांची कठोर शिक्षा; न्यायालयाचा दणदणीत निकाल सोलापूर जिल्ह्यातील घटना..
सर्पदंश-श्वानदंश लसींसाठी निधी वाढवणार; आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकतेवर भर — चेतनसिंह केदार-सावंत