सांगोला तहसील कार्यालयाच्या गेटसमोरच नागरिक दुचाकी-चारचाकी वाहने वेडीवाकडी उभी करून कचेरीरोडवर वाहतुकीला अडथळा करतात; हे नित्याचेच झाले आहे. गेटसमोरच वेड्यावाकड्या दुचाकी उभ्या केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिकांना गेटमधून तहसील कार्यालयात प्रवेशही नीट करता येत नाही, तर शासकीय वाहन ये-जा करताना मोठी कोंडी होत होती. साप्ताहिक शब्द रेखा एक्सप्रेस यांच्या बातमीची दखल घेऊन
सांगोला तहसील कार्यालयाच्या गेटसमोरच नागरिक दुचाकी-चारचाकी वाहने वेडीवाकडी उभी करून कचेरीरोडवर वाहतुकीला अडथळा करतात; हे नित्याचेच झाले आहे. गेटसमोरच वेड्यावाकड्या दुचाकी उभ्या केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिकांना गेटमधून तहसील कार्यालयात प्रवेशही नीट करता येत नाही, तर शासकीय वाहन ये-जा करताना मोठी कोंडी होत होती. याची दखल तहसीलदार अभिजित पाटील यांनी गेटसमोर दुतर्फा लाकडी बॅरिकेड्स उभे करून दोन्हीही बाजूला ‘नो पार्किंग’चे फलक लावले होते.
प्रारंभी एक दोन दिवस सर्वांनी नियम पाळले. परंतु नंतर मात्र ‘येरे माझ्या मागल्या’, या म्हणीनुसार नागरिक पुन्हा गेटसमोर वेड्यावाकड्या दुचाकी उभी करू लागल्यामुळेसांगोला तहसील कार्यालयासमोर वाहनावर पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई
तहसील कार्यालय सांगोला कचेरी रोड समोर बेशिस्त वाहने रस्त्यावरील आडवेतिडवे लावलेली वाहने ट्रॅक्टर मधून उचलून जमा केली जात आहेत गर्दीचे प्रमाण कमी होत आहे सांगोला पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे अभिनंदन कौतुक नागरिकातुन व्यक्त केले जात आहे




1 Comments
.पण हे कार्यवाही चुकीचे आहे
ReplyDelete