google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खर्चाचा तपशील विसरलात ... आता निवडणूकही विसरा

Breaking News

खर्चाचा तपशील विसरलात ... आता निवडणूकही विसरा

 सांगोल: गावगाड्याच्या निवडणुकीत इर्षेने घराची तिजोरी मोकळी करत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीनंतर खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याचे लक्षातच राहत नाही . आता हा गहाळपणा संबंधित उमेदवारांना भोवणार आहे . २०१५-१६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक लढविलेल्या व निवडून आलेले सोलापूर जिल्ह्यात ३ हजार ८८४ उमेदवार निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब दिला नसल्याने निवडणूकीच्या रिंगणातून आपोआप बाहेर पडले आहेत .



प्रामपंचायत निवडणूकीत इयें ने खर्च करायचा ... पढाओढीनेनिवडून आल्यानंतर निवडणूक रिंगणातून बाहेर पडतो . भावकीत जेवणाच्या पंक्ती उमेदवारांना निवडणूक लढवता आयोगाच्या नियमानुसार अशीच काहीशी परिस्थित उठवायच्या ... रात्रीच्या वेळी येणार नसल्याचे निवडणूक खर्चाचा तपशील दिला जातो . सोलापूर जिल्ह्यातील अने लक्ष्मीदर्शन दाखवायचे ... आयोगाने ठणकावून सांगितले मात्र एखाद्या विजयी उमेदवाराने गावांमध्ये घडली आहे . यंद निवडणुकीची बाट पाहत आहे . खर्चाचा तपशील न दिल्यास सोलापूर जिल्ह्यातील ६५ बसलेल्या मतदारांना ट्रिप २०१५-१६ मध्ये अपात्रतेला सामोरे जावे लागते . ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच घडवायची ... मात्र निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणूक लढलेल्या तसेच निवडणूक लढवून पराभूत रणसंग्राम सुरू असून अर केलेला खर्चाचा तपशील लपवून सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार झालेला उमेदवार पराभवाची उमेदवारांपैकी अनेकजा ठेवायचा ... हा प्रकार वर्षानुवर्षे ८०४ उमेदवारांना यंदाच्या कारणे शोधत बसतो . पाच निवडणुकीच्या रिंगणात उतरा सुरू आहे . मात्र आता निवडणूक निवडणुकीत अपात्र ठराये वर्षानंतर दावतोच अशा आहेत . मात्र अर्ज छाननीच्या खर्च लपवून ठेवणे उमेदवारांना लागले आहे . यामध्ये निवडून अविर्भावात निवडणूक खर्चाधा दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर रोज चांगलेच महागात पडणार आहे . आलेल्या व पराभूत झालेल्या तपशील देण्यास हमखास अशा उमेदवारांना निवडणुकीच निवडणूक खर्चाचा उमेदवारांचा समावेश आहे . विसरतो . मात्र ऐन निवडणुकीत मैदानातून बाहेर पडावे लागणा तपशील सादर न करणान्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपोआपच निवडणुकीच्या आहे .

Post a Comment

0 Comments