सोलापुर जिल्हातील माढा विधानसभेतील
पूरग्रस्तांसाठी, एक हात मदतीचा पुणेकरांच्या दातृत्वाचा...जिल्हाध्यक्ष मा. श्री चेतनसिंह केदार सावंत
पूरग्रस्तांसाठी, एक हात मदतीचा पुणेकरांच्या दातृत्वाचा...जिल्हाध्यक्ष मा. श्री चेतनसिंह केदार सावंत
माढा तालुक्या मध्ये आलेल्या पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पुणे यांच्यावतीने देण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य
आणि जनावरांसाठी चारा वाटप आज केवड, मानेगाव, उदरगाव या गावात सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. श्री चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी योगेश पाटील, दत्तात्रय जाधव, धनाजी लादे, गणेश सुर्वे, अमर महाडिक, मदन मुंगळे, आबा पवार,नितीन शिंगाडे, अर्चना सावंत, संगीता जाधव, नवनाथ जाधव, संध्या कुंभेजकर, शहाजी माळी, राहुल केदार, नंदकुमार मोरे,
शहाजी भांगे, सतीश लोंढे, पाटील, विशाल शेंडे, दत्तात्रय लोंढे, गणेश सावंत, पितांबर लेंडवे, बिरुदेव शेळके, सुजित वाघमोडे, नवनाथ मोहिते इ मान्यवर भाजपा पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच श्री. धीरज घाटे साहेब आणि पुण्यातील सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार. आपला मदतीचा हात आमच्या पूरग्रस्त नागरिकांना उपयोगी ठरणार आहे.










0 Comments