सांगोला येथे करुणा सेवा ट्रस्ट मुंबई शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना सोशल मीडिया
यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील गरजू अपंग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप करण्यात आले.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी :- सांगोला येथे करुणा सेवा ट्रस्ट मुंबई शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना सोशल मीडिया यांच्या माध्यमातून
सांगोला तालुक्यातील गरजू अपंग बांधवांना उदयजी चंद्राराणा सर मंगेशजी चिवटे सर अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत व्हीलचेअर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख अमित पाटील तालूकाप्रमुख सुरज काळे सिध्देश्वर गाडे, रमेश खरात, नितीन धनवडे,नितीन चव्हाण, उपस्थित होते.


0 Comments