शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव.
के-हाळेकर. यांना संजिवनी राजस्तरिय दादा कोंडके पुरस्कार 2025 सनमानित.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सर्व जातिय विधवा घटस्फोटीत अंपग महिला परिचय मेळावा पुरस्कार वितरण सोहळा
दि.5.10/2025 .रविवार स्थळ. सामाजिक न्याय विभाग सभाग्रह बुलढाणा. वेळ 11 ते 5 पर्यंत संजिवनी बहुदेशिय शिक्षण संस्था. केळवद.तालुका चिखलि जिल्हा बुलढाणा.
प्रमुख पाहुणे. आमदार. संजय भाऊ गायकवाड बुलढाणा. आयोजीत. संस्थेचे अध्यक्ष. डा निव्रति जाधव. चिखलि. यांनि शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव के-हाळेकर
तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजिनगर यांना संजिवनी राजस्तरिय दादा कोंडके पुरस्कार जाहिर केला होता. परंतु शाहिर रत्नं दादाराव जाधव यांच्या वडिलांचा महिन्याचा 10 वा पित्रा चा कार्यक्रम होता .
त्यामुळें शाहिर रत्नं दादाराव जाधव. हे कार्यक्रमाला जाऊ शकले नाही.
त्यामुळें संघटना चे पद अधिकारी
डॉ .निव्रति जाधव. चिखलि मनोहर पवार चिखलि सुनिता निकम बुलढाणा आम्रपाली अवसरमोल अलका खांडवे बुलढाणा. जयश्रि बोराडे दुधा .शाहिर खांदेभराड चिखला
.शाहिर गणेश कदम दुधा .निता मेडम मलकापुर .पंढरपरिनाथ शेळके हिवरा आश्रम.विजय पळसकर डोणगाव भगवान पाटील चिखलि .
यांनि शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव यांचा जाहिर झालेला संजिवनी राजस्तरिय दादा कोंडके पुरस्कार कुरिअरने पाठविला. व शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव यांनि तो पुरस्कार.
सनमान पत्र सनमान चिन्ह. आपल्या आई. बहिन मुलगि यांच्या हस्ते स्विकारला .त्यांचें नावे खालील प्रमाने.आई .धुरपताबाई शामराव जाधव. मुलगि वैष्णवी दादाराव जाधव.
बहिणि मिराबाई डिडोरे.धामणगाव .तारबाई कैलास शेजुळ.पिंप्रि सताळा.भाषि सोणु सोपान मोटे .पुजा विलास भेरे .करजगाव .
आदीनि शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव. यांना सनमान पत्र सनमान पत्र. शाल देऊन शाहिर दादाराव जाधव यांना सनमानित कले आहे.
आपल्या पाहाडि आवाजाने गायाळ करणारे शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव यांना संजिवनी राजस्तरिय दादा कोंडके .पुरस्कार 2025 मिळाल्या बद्दल त्याचे सगळी कडे अभिनंदन होत आहे.







0 Comments