ब्रेकिंग सांगोला बातमी : सांगोला शहरातील मिरज रोडवरील
रेल्वे बोगदा मार्ग चक्क दोन महिन्यांसाठी बंद; पर्यायी मार्गाचा वापर करावा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- सांगोला शहर व तालुक्यातील समस्त नागरिकांना कळविण्यात येते की, सांगोला-मिरज रोडवरील रेल्वे बोगदा
(गेट क्र. ३२) हा भुयारी मार्ग दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी रेल्वे विभागामार्फत दुरुस्तीची कामे
करण्याकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सदरच्या भुयारी पुढील दोन महिने कालावधीसाठी सर्व प्रकारची वाहतूक शहरातील इतर पर्यायी मार्गावरून वळविण्यात येत आहे.



0 Comments