चलो लोटेवाडी चलो लोटेवाडी सांगोला विधानसभा
मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महुद जिल्हा परिषद गटातील शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेचा शनिवार दि.१/११/२०२५ रोजी सायं. ६:०० वा भव्य मेळावा लोटेवाडी
आपले विनीत
शेतकरी कामगार पक्ष लोटेवाडी पुरोगामी युवक संघटना लोटेवाडी
भाई चंद्रकांत सरतापे (प्रसिध्दी प्रमुख शेकाप
स्थळ :- मारुती मंदीरा समोरील पटांगण लोटेवाडी (नवी)


0 Comments