google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'शारदादेवी महिला सेवा कार्यालय सांगोला' या उपक्रमाचे उद्घाटन विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा आर.आर. पाटील यांच्या व माझ्या शुभहस्ते संपन्न

Breaking News

'शारदादेवी महिला सेवा कार्यालय सांगोला' या उपक्रमाचे उद्घाटन विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा आर.आर. पाटील यांच्या व माझ्या शुभहस्ते संपन्न

'शारदादेवी महिला सेवा कार्यालय सांगोला' या उपक्रमाचे उद्घाटन



विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा आर.आर. पाटील यांच्या व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

सांगोला तालुक्यातील गोरगरीब, दिनदलीत, बहुजन तसेच शेतकरी-शेतमजूर महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या 'शारदादेवी महिला सेवा कार्यालय

 सांगोला' या उपक्रमाचे उद्घाटन तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा आर.आर. पाटील यांच्या व माझ्या शुभहस्ते संपन्न झाले.

या कार्यालयामुळे निश्चितच महिलांच्या सर्व प्रकारच्या न्याय हक्कांच्या प्रश्नांना दिशा मिळेल आणि त्यांचे आवाज बुलंद होईल, असा मला ठाम विश्वास आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा हा महत्वाचा टप्पा ठरेल याबद्दल मला मनस्वी आनंद आहे.

या वेळी ज्येष्ठ सहकारी तानाजी काका पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, गटनेते सचिन लोखंडे, नगरसेवक नाथा(मालक) जाधव तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

 सर्व महिला बांधवांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments