आपल्या कार्यातुन कन्नुरकर यांनी तरुणाईसमोर आदर्श उभा केला- ज्येष्ठ अँड. दत्तात्रेय मस्के
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी/समाधान मोरे
सोलापूर: अध्यात्मिक, सामाजिक, क्षेत्रात श्री गुरुलिंग कन्नुरकर यांनी आपल्या ठोस भरघोस कार्यातुन तरुणाईसमोर एक आदर्श उभा केला आहे.
असे गौरवद्गार ज्येष्ठ विधी तज्ञ दत्तात्रेय मस्के यांनी काढले. श्री कन्नुरकर यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते कँंग्रेस कमीटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे,कवी देवेंद्र औटी अँड.महेश आग्रवाल,मन्मथ कोनापूरे, घनश्याम दायमा,नागनाथ. पाटील यांचे हस्ते श्री कन्नुरकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यपारी बँकेचे उपाध्यक्ष बाबूशेठ सोनी,,आण्णा बदामीकर,गिरीश गोरे, शरद भट,,गोविंद जकोटीया, संतोष काटगांवकर,,अशोक गरड,श्रीशैल स्वामी,बाबूराव गांगजी,पत्रकार अविनाश कुलकर्णी .....
यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझे जीवन लोकोपयोगी ठरत आहे हे सर्व श्रेय माझ्या आई वडील व गुरूवर्य........
... यांना जाते. यापुढेही असेच आपले आशिर्वाद प्रेम लाभावेत असे मत सत्काराला उत्तर देताना श्री कन्नुरकर यांनी काढले. सुत्रसंचालन शरद भट यांनी केले तर आभार अशोक गरड यांनी मानले.
0 Comments