ब्रेकिंग न्यूज..जिद्द असावी तर अशी!
एकाच वेळी तीन परीक्षा उत्तीर्ण होत सांगोल्याच्या पोरानं मिळवली 'सरकारी नोकरी'
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
एकीकडे सरकारी नोकरी मिळत नसल्याची ओरड तरुणांमध्ये नेहमीच ऐकायला मिळत असताना सांगोला तालुक्यातील गळवेवाडी
या छोट्याश्या गावातील विशाल बाबुराव गळवे याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाचवेळी सरकारी नोकरीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवलं आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुठलाही खासगी क्लास न लावता जिद्द व मेहनतीने घरीच अभ्यास करून विशालने मुंबई जिल्हा पोलीस, मुंबई चालक पोलीस, मुंबई कारागृह पोलीस या तीन परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले व चार वर्षांपूर्वी आजी आजोबांनीही जगाचा निरोप घेतला त्यामुळे लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी विशालवर आली.
काम करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडत घरीच अभ्यास करून त्याने हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

एकीकडे सरकारी नोकरी मिळत नसल्याची ओरड तरुणांमध्ये नेहमीच ऐकायला मिळत असताना सांगोला तालुक्यातील गळवेवाडी या छोट्याश्या गावातील विशाल बाबुराव गळवे
याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाचवेळी सरकारी नोकरीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवलं आहे.

0 Comments