पंढरपूर -पळशी येथे भारतीय जनता पार्टीच्या ‘संघटन पर्व’ पर्वा अंतर्गत सदस्यता नोंदणी
अभियानात ११११ सदस्य नोंदणी केल्याबाबत विधान परिषदेचे आमदार प्रशांत मालक परिचारक प्रणव मालक
परिचारक चेतन मालक केदार यांनी श्री मनोहर माने व श्री कांतीलाल माने यांना शुभेच्छा दिल्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सदस्य नोंदणी अभियान
आमचे मार्गदर्शक श्री प्रशांत रावजी परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री युवक नेते प्रणव परिचारक मालक यांच्या नेतृत्वाखाली मी श्री मनोहर प्रल्हाद माने व आमचे मोठे बंधू
श्री कांतीलाल प्रल्हाद माने माजी उपसरपंच पळशी आज दिनांक 9/02/2025 पर्यंत सदस्य नोंदणी अभियानात 1111 सदस्यांना आमच्या दोघांच्या रेफरल कोड वरती जोडले आहेत.
पळशी येथे भारतीय जनता पार्टीच्या ‘संघटन पर्व’ पर्वा अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियानात श्री मनोहर माने व श्री कांतीलाल माने यांनी सहभाग घेऊन प्रत्येक शेतकरी व व्यापारी , महाविद्यालयीन मुलं-मुली माता माऊली , वाड्या वस्तीवर जाऊन यांची भेट घेत सदस्यता नोंदणी केली.
यावेळी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय जनता पार्टीला भक्कमपणे साथ देण्याचे आवाहन यावेळी केले. सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार साहेब
माननीय श्री दुर्योधन हिप्परकर साहेब (बीजेपी तालुका अध्यक्ष सांगोला)श्री तानाजीराव वाघमोडे देशमुख ( मा जिल्हा परिषद सदस्य), श्री बाळासाहेब दादा येलमर ( संचालक कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर )
पळशी गावचे सरपंच श्री आकाश वाघमारे श्री रघुनाथ तात्या झांबरे( मा चेअरमन विकास सेवा सोसायटी) श्री दिगंबर वाघमारे ( मा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर) युवक नेते श्री विजय राजमाने श्री सोमनाथ मोरे
(चेअरमन विकास सेवा सोसायटी )श्री रामभाऊ वाघमारे मा सरपंच, श्री सिद्धेश्वर लोखंडे ग्रामपंचायत सदस्य, श्री आबासाहेब मोरे श्री नागेश झांबरे श्री विलास काका यलमर, भगवान वाघमारे मामा खरात रोहन यलमर इत्यादींचे सहकार्य लाभले.
0 Comments