सांगोला येथे श्री संत रविदास महाराज यांच्या उत्साह निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन...
सांगोला वार्ताहर (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरात श्री संत गुरु रविदास महाराज यांच्या उत्साहानिमित्त बहुउद्देशीय संस्था तसेच स्पंदन मल्टीस्टेट हॉस्पिटल यांच्या सौजन्याने
मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिराचे आज मंगळवारी दुपारी दोन वाजता नवीन समाज मंदिर खडतरे गल्ली येथे आयोजन केले असल्याची माहिती दिली आहे.
संत रोहिदास महाराज यांचा जन्म सुमारे इ.स. १४५० मध्ये झाला म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते.
त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत
रोहिदास इ.स. १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते.
रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू (शिक्षक) म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे.
ते कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.श्री संत गुरु रविदास महाराज यांच्या उत्साहानिमित्तशिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे..
0 Comments