युवा भीम सेना सामाजिक संघटना,
महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आर पी आय (आ) महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा. दामोदर(आण्णा) साठे
यांना राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
युवा भीम सेना सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आर पी आय (आ) महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा. दामोदर(आण्णा) साठे यांना राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार
देण्यात आला युवा भीम सेना सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांचे मनापासून आभार..🙏💐💐
सांगोला तालुक्यातून rpi मातंग आघाडी व पश्चिम महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे तरी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व अभिनंदन व शुभेच्छा देत आहेत त्यांची मनापासून आभार.
0 Comments