सोलापूर ग्रामीण पश्चिम | सदस्यता नोंदणी अभियान
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम आयोजित सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत टेंभुर्णी येथे मा. श्री जगदीश मुळीक साहेब,
मा. श्री सचिन दादा कल्याणशेट्टी साहेब व योगेश बाचल साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष *मा. श्री चेतनसिंह केदार सावंत* यांच्या अध्यक्षेखाली कार्यशाळा पार पडली.
या अभियाना अंतर्गत अधिकाधिक नागरिकांना भाजपच्या सदस्यत्वासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि पक्षाची विचारसरणी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वांनी संकल्प केला.
आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशसेवा करण्यासाठी अधिकाधिक तरुण पुढे येतील, असा विश्वास आहे.
यावेळी मा.आ. रामभाऊ सातपुते सातपुते साहेब, सौ. रश्मीताई बागल, श्री रणवीर राऊत, श्री. राजकुमार पाटील, के के पाटील, श्री. सचिन शिंदे, श्री. गणेश चिवटे,
श्री सुजित थिटे, श्री माऊली हळवणकर, श्री भानुदास राऊत, श्री बाळासाहेब सरगर, मंडल अध्यक्ष श्री योगेश बोबडे, श्री. योगेश पाटील, दुर्योधन हिप्परकर,
अविनाश गोरे, राम ढाणे, मदन दराडे, महावीर कदम, श्री शरद मदने, जगदीश अग्रवाल,सचिन पिसाळ, श्री दत्तात्रय जाधव, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments