मोठी बातमी..भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माझी सहकार मंत्री व दक्षिण सोलापूरचे विद्यमान
आमदार मा. सुभाष बापू देशमुख हे सांगोल्यात आले असता भाजप तालुका व शहर यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत
सांगोला:- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माझी सहकार मंत्री व दक्षिण सोलापूरचे विद्यमान
आमदार मा. सुभाष बापू देशमुख हे सांगोल्यात आले असता भाजप तालुका व शहर यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार इंगोले डॉक्टर मानस कमलापूरकर
सांगोला शहर अध्यक्ष प्रवीण जानकर ॲड गजानन भाकरे सांगोला अनुसूचित जातीचे (सेल ) शहराध्यक्ष विशाल बनसोडे तालुका व शहर सर्व पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments