google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सोलापुरात अनोख्या ४ पायांच्या कोंबड्याचे दर्शन! पहा व्हायरल

Breaking News

खळबळजनक..सोलापुरात अनोख्या ४ पायांच्या कोंबड्याचे दर्शन! पहा व्हायरल

खळबळजनक..सोलापुरात अनोख्या ४ पायांच्या कोंबड्याचे दर्शन! पहा व्हायरल


सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, कधी खळखळून हसायला भाग पाडणारे व्हिडिओ असतात 

तर कधी अक्षरशा: रडवून टाकणारे असतात, मात्र सध्या सोलापूरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका कृषी प्रदर्शनात ४ पायांचा कोंबडा दिसून आलेला आहे.

सोलापुरात सध्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शमध्ये चक्क ४ पायांचा कोंबडा आला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या संतोष पवारांचा हा कोंबडा आहे.

'सोन्या' अस या चार पायांच्या कोंबड्याचे नाव आहे.सोन्या चारपैकी दोनच पायांचा चालण्यासाठी वापर करतो. आणि बाकीच्या दोन पायांची त्याला कसलीही अडचण होत नाही.

हा चार पायांचा सोन्या ६ महिन्यांचा असून सध्या त्याचे वजन दोन किलो आहे. सध्या सोन्याला हजारो रुपयांची मागणी होत आहे मात्र मालक त्याला विकायला तयार नाहीयेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, मात्र हा व्हिडिओ 'SaamTvNews' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

 व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'सोलापूर कृषी प्रदर्शनात चार पायांचा कोंबडा ,सोन्या कोंबड्याची अनोखी आव्हान' 

.व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक व्हिडिओचे व्ह्यूज वाढते आहे तर अनेक लाईक्स व्हिडिओला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments