दुःखद निधन... ॲड रमेश येडगे यांचे दुःखद निधन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला /सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथील श्री लक्ष्मणराव येडगे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित हलदहिवडी हायस्कूल व ज्युनिअर
कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष ॲड रमेश लक्ष्मण येडगे यांचे मंगळवारी दिनांक 3/12/2024 रोजी सकाळी 8.30 वाजता
दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्याचे वय 58 वर्षे होते त्यांच्या पश्चात वडिल पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे
ते प्रेमळ आणि सुस्वभावी होते त्यांनी पब्लिक नोटरी म्हणून सांगोला तालुक्यात उत्तमप्रकारे काम पाहिले त्यांच्या दुःखद निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केले जात आहे
त्यांचा तिसरा दिवस ( माती सावरणे ) गुरुवारी दिनांक 5 रोजी सकाळी 7.30 वाजता त्यांच्या मुळगांवी हलदहिवडी येथील स्मशानभूमित होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे
0 Comments