google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला तालुक्यात शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करुन जीवे ठार मारून खुन

Breaking News

खळबळजनक..सांगोला तालुक्यात शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करुन जीवे ठार मारून खुन

खळबळजनक..सांगोला तालुक्यात शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करुन जीवे ठार मारून खुन


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरून फिर्यादी सौरभ गजेंद्र शिंदे वय 27, धंदा शेती. रा. खिलारवाडी ता. सांगोला जि. सोलापुर आरोपीः- सागर किसन इंगोले रा. 

खिलारवाडी ता सांगोला जि सोलापूर गुध ता.वेळ व ठिकाणः दिनांक 27/08/2024 रोजी शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये सायंकाळी 07:15 ते 07:30 वाचे सुमारास मौजे शिरभावी ता. सांगोला जि. 

सोलापूर गुन्हयातील मयत - गजेंद्र विश्वनाथ शिंदे वय- 55 वर्षे  रा.खिलारवाडी ता. सांगोला गुन्हयातील वाहन - पांढरे रंगाचा ब्रिजा त्यावर काळसर रंगाची डिजाईन असलेल गुन्ह्याचे कारण - अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरून

हकिकतः- यात हकिकत अशी की, माझा मामे भाऊ सागर किसन इंगोले रा खिलारवाडी ता. सांगोला याने त्याची पत्नी रुपाली आणि माझे वडील गजेंद्र विश्वनाथ शिंदे वयः 55 रा. खिलारवाडी या दोघांचे

 अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरुन दि. 27/08/2024 रोजी सायंकाळी 05:00 वा आमच्या खिलारवाड़ी घरी येवुन माझे वडीलाना जीव मारणार आहे असे सांगुन त्याच्या बायकोला घेवुन गेला. नंतर बायकोसह

 पांढरे रंगाची ब्रीजा गाडी त्यावर काळे रंगाची डिजाईन असलेल्या गाडीत गोपाळ चव्हाण व मुबारक मुलानी याना बायकोला दवाखान्यात नेण्याचे निमीत्त करुन बसवले मोबाईल बंद केले व खिलारवाडी येथील ज्योतीराम जाधव 

यांच्या वस्तीजवळ वडीलांच्या मोटर सायकलला आडवी घालुन त्यांना गाडीत शिवीगाळी करीत जबरदस्तीने बसवले तेथुन गादेगाव, वाखरी, कराड रोड या भागाल वेगाने फिरवले व गादेगावच्या पानपट्टीतुन लोखंडी पाईप घेतला.

 पुढे शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये सायंकाळी 07:15 ते 07:30 वाचे सुमारास आणुन गजेंद्र शिंदे याना खाली बोलावुन घेवुन त्यांच्या डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करुन गोपाळ चव्हाण,

 मुबारक मुलानी आणि त्याची पत्नी रुपाली यांच्या समक्ष जीवे ठार मारून खुन केला आहे, म्हणून माझी सागर किसन इंगोले रा. खिलारवाडी याच्याविरुध्द तक्रार आहे. म्हणून वगैरे फिर्याद दिल्याने गुन्हा रजि दाखल केला

 असुन गुन्ह्याचा वर्दि रिपोर्ट मा. हु।। पाठविण्याची तजविज ठेवुन गुन्ह्याचा पुढील तपास मा. उपविभागीय अधिकारी पंढरपुर विभाग पंढरपुर यांचे आदेशाने सपोनि । मोरे यांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments