google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील बलवडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेचे रविराज शिंदे यांची निवड

Breaking News

सांगोला तालुक्यातील बलवडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेचे रविराज शिंदे यांची निवड

सांगोला तालुक्यातील बलवडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेचे रविराज शिंदे यांची निवड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

बलवडी ता. सांगोला ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे रविराज रमेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या अगोदरचे उपसरपंच समाधान शिंदे यांनी राजीनामा दिल्याने 

त्यांची निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक प्रदीप लोहार यांनी काम पाहिले. तर अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊलीराऊत हे होते.

सदर निवडीनंतर नूतन उपसरपंच रविराज शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच सरपंच माऊली राऊत, माजी उपसरपंच समाधान शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शिंदे, सौ शारदा धायगुडे, सौ सुनीता तोरणे, सौ सुरेखा पवार,

 बाबासोपालसांडे, कृष्णदेव कारंडे, सौ राधाबाई राऊत, सुनंदा करडे, सो मनीषा गुरव इत्यादी ग्रामपंचायत सदस्यांचा ही सत्कार करण्यात आला. निवडीनंतर उपसरपंच रविराज शिंदे यांनी सरपंच व सर्व सदस्य, 

ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ सर्वांचे आभार मानले.सदर प्रसंगी माजी सरपंच विजय दादा शिंदे, बाळासो शिंदे, युवा नेते सत्यजित लिगाडे, साहेबराव शिंदे, प्रसाद शिंदे, विकास मोहिते, सोसायटी चेअरमन शिवाजी शिंदे,

 संजय करडे, दिगंबर धायगुडे, विलास धायगुडे, सूर्यकांत शिंदे, महेश पाटील, पांडुरंग करडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासो खूळपे, माजी अध्यक्ष विकास पवार, गणेश कमले, दत्ता निंबाळकर, बापू शिंदे, काकासो शिंदे, 

आप्पासो पवार, महादेव शिंदे, बाबुराव पवार, संदीप शिंदे, बापू सो शिंदे, अशोक खुळपे, कैलास करडे, सुरज तोरणे, सचिन धोकटे, ग्राम. कर्मचारी तात्यासो शिंदे, अरुण मोहिते, तानाजी तोरणे, नामदेव बदडे, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments