google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 युवा नेते डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्या हस्ते शिक्षक पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार स्पर्धेचे युगात उत्तुंग यश मिळवले त्यामुळे सत्कार करताना आनंद - डॉ. अनिकेत देशमुख

Breaking News

युवा नेते डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्या हस्ते शिक्षक पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार स्पर्धेचे युगात उत्तुंग यश मिळवले त्यामुळे सत्कार करताना आनंद - डॉ. अनिकेत देशमुख

 युवा नेते डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्या हस्ते शिक्षक पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार


स्पर्धेचे युगात उत्तुंग यश मिळवले त्यामुळे सत्कार करताना आनंद - डॉ. अनिकेत देशमुख

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांच्या शुभहस्ते नाझरे ग्रामपंचायत मध्ये शिक्षक पात्र विद्यार्थी प्रणव राज शेटे, अमर तांबोळी, 

अमित खंडागळे, प्रदीप पाटील, यशवंत खरात यांचा व श्रीधर कन्या प्रशालेचे नूतन पर्यवेक्षक शहाजान मुलाणी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक शिक्षक शिवभूषण ढोबळे यांनी केले. यावेळी बऱ्याच वर्षांनी शिक्षक भरती झाली व स्पर्धेचे युगात यश मिळवले त्यामुळे त्यांचा सत्कार करताना आनंद होत आहे

 असे मत डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी व्यक्तकेले. यावेळी सर्व सत्कारमूतींनी आम्ही सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे काम चांगले करू असे सांगितले.

यावेळी उत्तम भाऊ सरगर, बंडू मामा दाटे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बनसोडे, अण्णासाहेब सरगर, पत्रकार रविराज शेटे, अतुल फसाले, चेअरमन बंडगर, बाय चेअरमन राजाभाऊ कोळेकर, माजी सरपंच शामराव बाघमारे, रशीद काझी,

 समीर मुलानी, प्रा. हनुमंत कोळवले, प्रा. बाळकृष्ण कोकरे, डॉ. दादा जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार अतुल फसाले यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments