शेकापचा उमेदवार म्हणून डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या नावाची घोषणा
सत्कार कार्यक्रमाप्रसंगी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील
आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व जेष्ठ नेते स्व गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी भाई जयंत पाटील यांनी मुंबई येथे
डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी शेकापचा उमेदवार म्हणून डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या नावाची घोषणा केलेली आहे...
त्यामुळे काहीही शंका मनामध्ये आणु नका... उगीच काय सुपारीबाजांनी सांगितले म्हणजे अमुक एक उमेदवार आहे असं होतं
नसत...हजारात एकानं मेसेज टाकला म्हणजे ते उमेदवार ठरत नाहीत...नेत्यांचे आदेश महत्वाचे आहेत.आशा चुकीच्या बातम्या वरती विश्वास ठेवायची आवश्यकता नाही .. हे फक्त संभ्रम निर्माण करत आहेत..
शेकापची मतदार व जनता खोट्या अफवांवर विश्वास ठेवणार नाही शेकापची जनता वैचारिक आहे आमचे नेते हे भाई आमदार जयंत पाटील आहेत त्यांनी निर्णय जाहीर केला आहे उगीचच संभ्रम नको.
स्व गणपतराव देशमुख ऊर्फ आबासाहेब स्वता निवडणूक लढवितानासुद्धा नेहमी सांगायचे पक्ष आणि जनता जो निर्णय घेईल तो
सांगोल्याचा शेकापचा उमेदवार असेल ....हिच पध्दत आजही आहे भाई जयंत पाटील यांना लक्षात आलेली आहे .
जनतेच्या मनात डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच नाव आहे म्हणून त्यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नावावर मुंबई येथे शिक्का मोर्तब केले आहे.
आम्हा जनतेला आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे .
अशा खोटारडेपणाच्या बातम्यांवर अजिबात लक्ष देऊ नये त्याचा काहीही परिणाम होणार नाही सर्वांनी काढायला लागावे... भावी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख 100%


0 Comments