google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मूकबधिर निवासी शाळा सांगोला येथे सुयोग गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा......

Breaking News

मूकबधिर निवासी शाळा सांगोला येथे सुयोग गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा......

मूकबधिर निवासी शाळा सांगोला येथे सुयोग गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा......


कोळे प्रतिनिधि:- जनजागृती प्रबोधन मंच चोपडी संचलित मूकबधिर निवासी शाळा सांगोला या शाळेमध्ये सिताराम साखर कारखाना 

खर्डी चे विद्यमान संचालक मा.सुयोग रविराज गायकवाड यांचा २४ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 

त्यानंतर सिताराम साखर कारखाना खर्डी चे संचालक मा.सुयोग गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित् शाळेच्या मुख्याध्यापिका शैलाजा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी यांचा सत्कार शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला . 

सर्व मान्यवरांच्या हस्ते मुलांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. मान्यवरांचे आभार मा.मुख्याध्यापिका शैलीच्या पाटील यांनी मानले.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, कारखान्यातील अधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments