सांगोला भोपळे रोड जवळ आम्ही पोहेकर हॉटेल मधून दिवसाढवळ्या मोबाईल चोरी मोबाईल चोर सीसी कॅमेऱ्यात कैद पहा विडिओ...
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरातील एसटी स्टँड पाठीमागे भोपळे रोड हॉटेल आम्ही पोहेकर येथे नाश्ता करण्याच्या बाहण्याने अज्ञात व्यक्ती आला टेबलवर नाश्ता करण्यास बसणल्याचे दाखवले कामाचा मोबाईल टेबलवर होता.
हॉटेल कामगार अभिषेक माने हा कामगार नाश्ता करून प्लेट ठेवायला गेल्यावर बघताच चोरट्याने मोबाईल उचलला
व फाईट मोडवर टाकला इकडे तिकडे बघून नाश्ता न करताच बाहेर निघाला कामगारांनी काय हवे आहे विचारतात आमची लोक येणार आहेत.
नाश्त्याला नंतर येतो त्यांच्यासोबत असे म्हणून हॉटेल बाहेर पडला एवढ्यात कामगारांच्या लक्षात आले की मोबाईल कुठे आहे मोबाईलचा शोध घेतला असता मोबाईल सापडण्याचा झाला.
हॉटेलमधील सीसी फुटेज मध्ये पाहताच त्या व्यक्तीने मोबाईल घेऊन गेल्याचे दर्शनात आले आहे चोरट्याचा फोटो व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये काय झाला हा व्यक्ती कोणाच दिसल्यास त्वरित संपर्क साधा mob. 8432039852
9657322313 तरी चोरट्याचा तपास चालू आहे


0 Comments