google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व. गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या विचारांचा वारसा चालवणारे डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचा ३ जानेवारी रोजी अभिष्टचिंतन सोहळा

Breaking News

स्व. गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या विचारांचा वारसा चालवणारे डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचा ३ जानेवारी रोजी अभिष्टचिंतन सोहळा

 स्व. गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या विचारांचा वारसा चालवणारे


डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचा ३ जानेवारी रोजी अभिष्टचिंतन सोहळा

तुम्ही किती वर्ष जगलात त्यापेक्षा कसे जगलात, जगताना त्या जगण्याचा दुसऱ्यांना किती उपयोग झाला, यावरच तुमच्या आयुष्य रेषेची लांबी रुंदी मोजली जाते..!

डॉ माई बाबासाहेब देशमुख यांचा येत्या ३ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. पाचे औचित्य साधत डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सहकान्यांनी शालेय

 साहित्यापासून ते आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीरापासुन वक्तृत्व स्पर्धा तसेच कुस्ती स्पर्धा बैलगाडी स्पर्धा व शेतकरी

 मेळावा यांसारख्या काही सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, साहेबांचा वाढदिवस हा समाजाच्या उद्धाराकरिता किंवा फुल ना फुलाची पाकळी म्हणून सामाजिक

 बांधिलकी जपण्याकरिता करावा. नेते कार्यकते सहकारी यांच्यावतीने तसा प्रपत्न होतो आहे याचा आनंद व समाधान जनतेमध्ये पहावयास मिळत आहे.

आपल्या सांगोला तालुक्यांचा सर्वांगीण विकास करताना सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी ठेऊनच स्व आबासाहेबांनी काम केले

 व आबासाहेवांचा वाढदिवस सुध्दा सामाजिक उपक्रमांनी केला जात असे तसाच वाढदिवस डॉ. माई बाबासाहेब देशमुख पांचाही सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा. 

वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहत सहभाग नोंदवावा व हे उपक्रम उत्साहात साजरे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

भाई चंद्रकांत सरतापे प्रसिध्दीप्रमुख काय

Post a Comment

0 Comments