google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांनी स्व.डॉ.भाई.गणपतराव देशमुख यांचे नातू व 2019 चे सांगोला विधानसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांचेकडून येणार्‍या निवडणुकीमधील राजकीय चक्रव्यूहाबद्दल चर्चा

Breaking News

देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांनी स्व.डॉ.भाई.गणपतराव देशमुख यांचे नातू व 2019 चे सांगोला विधानसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांचेकडून येणार्‍या निवडणुकीमधील राजकीय चक्रव्यूहाबद्दल चर्चा

 देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांनी  स्व.डॉ.भाई.गणपतराव देशमुख यांचे नातू व 2019 चे


सांगोला विधानसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांचेकडून येणार्‍या निवडणुकीमधील राजकीय चक्रव्यूहाबद्दल चर्चा

माढा लोकसभा व सांगोला विधानसभा मतदार संघातील राजकीय घडामोडाविषयी मत जाणून घेत येणार्‍या निवडणुकीमधील राजकीय चक्रव्यूहाबद्दल चर्चा केली. 

यावेळी खा.शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी विषयी चाचपणी केली असल्याचे समजते आहे.  यावेळी पंढरपूरचे युवा नेते अभिजीत पाटील उपस्थित होते. 

या अनपेक्षीत भेटीमुळे सांगोल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार आणि देशमुख समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे.

 स्व.आबासाहेबांच्या पश्चात डॉ.अनिकेत देशमुख हे त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत समाजकारण करत असून या भेटीमागे नक्की काय घडले आहे याची सांगोला तालुक्याला उत्सुकता लागून राहिली आहे. 

2024 लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार व शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांच्या भेटीमुळे

 सांगोला तालुक्याचे वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. स्व.भाई.डॉ.गणपतराव देशमुख व खा.शरदचंद्र पवार यांची अतिशय जवळीकता

Post a Comment

0 Comments