google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लागणार मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लागणार मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 ब्रेकिंग न्यूज! आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लागणार


मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

येथून पुढे मुलगा असो की, मुलगी आधी आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव येणार आहे, असा महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. 

बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना अजितदादा म्हणाले. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी चौथ्या महिला धोरणाची माहिती अजितदादा पवारांनी मेळाव्यात दिली. 

अजितदादा म्हणाले, या पूरवी अजित अनंतराव पवार असे नाव दिले जायचे. मुल जन्माला आल्यानंतर मुलाचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे असायचे. पण आता नवीन निर्णय घेतला आहे.

 इथून पुढे मुलगा असो की मुलगी आधी मुलाचे नाव नंतर आईचे आणि पुढे आडनाव असणार आहे. शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहे, 

असे माहिती अजितदादा यांनी दिली आहे. जर एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, तर पुरुषाला 6 टक्के कर भरावा लागतो. पण महिलेच्या नावावर फ्लॅट घेतला तर 1 टक्का सवलत आहे. 

उदा. 50 लाखाचे घर असेल तर 50 हजार रुपये वाचातात. पुढे महिलांनी नवरोबाला घर घेणार असेल तर माझ्या नावावर घे, पैसे वाचतील, मी अर्थमंत्री नात्याने सांगेन, असे अजितदादा म्हणाले

Post a Comment

0 Comments