google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील आनढाळ टोल नाक्यावरील वाहनांना ५० टक्के सवलत

Breaking News

सांगोला तालुक्यातील आनढाळ टोल नाक्यावरील वाहनांना ५० टक्के सवलत

सांगोला तालुक्यातील आनढाळ टोल नाक्यावरील वाहनांना ५० टक्के सवलत


सांगोला : नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील आनढाळ टोल नाका येथील वाहनांवर ५० टक्के टोलमध्ये सवलत जाहीर केली आहे, अशा आशयाचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. 

सांगोला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६६ या रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सांगोला तालुका व परिसरातील २० किलोमीटरच्या आतील

 वाहनधारक नागरिकांना टोल माफ करावा व जड वाहनांना ५० टक्के सवलत द्यावी, त्यासाठी नितीन रणदिवे यांच्यासह नागरिकांनी टोळ बंद आंदोलन केले होते. यावेळी संबंधितांना निवेदनही दिले होते. 

त्यामुळे २० किलोमीटर परिसरातील सांगोला तालुक्यातील खेड्यापाड्यातील वाहनधारकांना पासची सोय व मोठ्या वाहनांना ५० टक्के सवलत जाहीर केली आहे.

Post a Comment

0 Comments