खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सेवेत सर्व
सोयी सुविधा उपलब्ध आपल्या सेवेत 24 तास
मी डॉ परेश खंडागळे व डॉ स्वाती खंडागळे
आमच्या वैद्यकीय सेवेला 10 वर्ष पूर्ण झाली या काळात सुरुवात मुजावर गल्ली येथे केली त्या नंतर डॉ सरगर यांच्या कडलास रोड येथील बिल्डिंग मध्ये सेवा दिली गेली 5 वर्षे आम्ही डॉ अमर शेंडे सर यांच्या आनंद हॉस्पिटल, भोपळे रोड,
सांगोला येथे सेवा दिली आत्ता आम्ही आमचे स्वतःचे हॉस्पिटल खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड, येथे चालू केले आहे आत्ता इथून पुढे आम्ही आपल्या सेवेत 24 तास खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहोत
सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले असे हे हॉस्पिटल आत्ता आपल्या सेवेत कायम सुरू राहणार आहे सर्व तज्ञ डॉक्टर येथे उपलब्ध असणार आहेत त्यामुळे आमच्या कडे येणाऱ्या रुग्णांनी
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड, सांगोला येथे यावे कारण आम्ही फक्त येथेच आत्ता 24 तास उपलब्ध आहोत दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटल ला उपलब्ध नसणार आहे.
तसदीबद्दल क्षमस्व
डॉ. परेश खंडागळे
डॉ. स्वाती. खडागळे
बालरोग विभाग
• कमी दिवसाचे बाळ कावीळ झाली असल्यास
• बाळाला सतत झटके येत असल्यास निमोनिया
लहान बाळाच्या ऑपरेशनची सोय
जन्मानंतरची लहान बाळ रडत नसल्यास
अस्थिरोग विभाग
• अस्थिरोग निदान व उपचार • संधिवात उपचार सर्व प्रकारच्या फ्रेंक्चर केसेस व उपचार
• कान, नाक, घसा रोगावर निदान व उपचार
सर्व अॅक्सिडेंट केसेस निदान व उपचार
त्वचा विभाग
त्वचा विकार तपासणी व उपचार
(Skin & Cosmetics) त्वचावरचे टॅग्ज, चामखीळ, तीळ काढणे क्रियोथेरपी
त्वचेची बायोप्सी बोटॉक्स
मेसोथेरपी
सर्जरी विभाग
• अपेंडिक्स
अल्सर, हर्निया व हायड्रोसील
कॅन्सर रोग निदान व सल्ला मुत्रविकार मुतखड्यावर निदान व उपचार .
न्यूरोसर्जरी, युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी किडनीचे विकार
टॉन्सिल, नाकातील हाड काढणे .
मुळव्याध इंजेक्शन व शस्त्रक्रिया
नेत्र विभाग
नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया डोळ्याचे अॅलर्जीचे उपचार
मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया काचबिंदू निदान व उपचार
• व इतर उपचार व निदान
न्यूरो विभाग
सर्व मेंदूच्या रोगांवर उपचार व निदान
मेडिकल
सर्वप्रकारच्या औषधी उपलब्ध
हृदय विभाग
सर्व हृदयरोगांवर उपचार व निदान
ENT विभाग
सर्व कान, नाक, घसाच्या रोगांवर उपचार व निदान
स्त्रीरोग विभाग
प्रसूती बिनटाकागर्भाशय पिशवी काढणे सिझेरियन गर्भ पिशवी काढणे
• कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
गर्भाशयाची पिशवी साफ करणे
मेडिसीन दमा मधुमेह उच्चरक्तदाब - विषबाधा
• सर्पदंश • हृदयरोग अर्धांगवायू • थायरॉईड
• डेंग्यु • मलेरिया टायफॉईड फिव्हर
पॅथोलॉजी लॅब
अॅटॉमेटिक सेल काऊंटर बायोकेमिस्ट्री ,इम्युनोॲसी ,सिरोलॉजी हिमॅटोलॉजी इलेट्रोलाईट अॅनॅलाईजर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला 7588506196, 8999611622

























0 Comments