महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब दहिसर मुंबई येथे आले
यानी मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेबाना अश्वासन दिले कि लोकसभेच्या 48 जागा जिकु आणी पुन्हा मा .श्री .नरेंद्रजी मोदी साहेब याना पंतप्रधानपदी विराजमान
करून ईतिहास रचु असा विश्वास अॅड श्रीहरि बागल यानी मुंबईत व्यक्त केला .पुढील चर्चा करताना असे बोलले कि विरोधकाना क्लीन बोल्ड करून लोकसभेच्या 100 % जागा आणण्याचा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल यानी व्यक्त केला
व याच विजयाची पुनरावृत्ती हि मा.श्री .चंद्रशेखर भावनकुळे साहेब व आमदार श्री. प्रवीण दरेकर साहेब व आमदार श्री. प्रसाद लाड साहेब याच्या प्रमुख मार्गदर्शनात याची पुनरावृती हि विधानसभा -2024 ला हि होणार
असे सागुन राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राजकिय पक्ष) कामाला हि लागला आहे असे या विशेष भेटीत सागीतले . मा.श्री .देवेंद्रजी फडणवीस साहेबानी यावर समाधान व्यक्त करून हस्तांदोलन करून निरोप घेतला
- ॲड. श्रीहरी बागल.
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकिय पक्ष)
NDA भाजपा महायुती चा घटक पक्ष.
-9820305909.


0 Comments