google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळे ता.सांगोला येथे कार्यरत असलेले श्री.योगेश बोधमवाड यांना आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान....

Breaking News

कोळे ता.सांगोला येथे कार्यरत असलेले श्री.योगेश बोधमवाड यांना आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान....

 कोळे ता.सांगोला येथे कार्यरत असलेले


  श्री.योगेश बोधमवाड यांना आदर्श तलाठी  पुरस्कार प्रदान....

कोळे/प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

कोळे येथील सध्या कार्यरत असलेले तलाठी भाऊसाहेब श्री. योगेश बोधमवाड यांना केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगोला तालुका आदर्श तलाठी म्हणून दि.15 ऑगस्ट 2023 रोजी सांगोला तालुक्याचे धडाकेबाज आमदार श्री. शहाजी (बापू) पाटिल मा.आ.दिपक (आबा) साळुंखे-पाटील

प्रांताधिकारी श्री.आप्पासाहेब समिंदर, सांगोला तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री.संजय खडतरे यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनी आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्या बद्दल आज कोळे गावचे ग्रामस्थ व शिक्षक मित्र यांचे तर्फे तलाठी श्री.योगेश बोधमवाड यांचा  सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित शंकर तोडकर, मेजर भीमराव आलदर, सुभराव आलदर,शिक्षक मित्र सुनील मुंढे ,दयानंद सूर्यवंशी,मंगेश जाधव,साईनाथ नाईनवाड ,अमोल माने व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments