google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ...माजी आमदार दिपकआबा पाटील अजित पवारांसोबत, सांगोल्याची समीकरणे बदलणार?

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ...माजी आमदार दिपकआबा पाटील अजित पवारांसोबत, सांगोल्याची समीकरणे बदलणार?

ब्रेकिंग न्यूज ...माजी आमदार दिपकआबा पाटील


अजित पवारांसोबत, सांगोल्याची समीकरणे बदलणार?

राज्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. सांगोला तालुक्यात देखील याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. 

कारण सांगोला तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणे पसंद केल्याचे दिसत आहे.

सध्या मुंबई येथील एमईटी इन्स्टिट्युटमध्ये सुरू असलेल्या अजित पवार गटाच्या स्टेजवर दीपकआबा दिसून आले. 

त्यामुळे अखेर शरद पवारांची साथ सोडून दीपकआबा हे अजित पवार यांच्या गटात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.  सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमात तब्बल तीस पेक्षा अधिक आमदार उपस्थित असल्याचे दिसून येत आहेत.

Post a Comment

0 Comments