श्री विठ्ठल कारखान्यावर खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार CNG प्रकल्पाचे भूमिपूजन
चेअरमन अभिजित पाटील यांच्या कडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन
पंढरपूर- देशाचे नेते आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आपल्या श्री विठ्ठल सह.साखर कारखाना
येथे बायो - सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा रविवार, दि.७ मे २०२३रोजी सकाळी९वा. कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.
आदरणीय श्री.पवार साहेबांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली
असता साहेबांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले....




0 Comments