चक्रीवादळासह गारांचा पाऊस या जिल्ह्यात पडेल या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याकडून इशारा
चक्रीवादळासह गारांचा पाऊस या जिल्ह्यात पडेल या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याकडून इशारा
पावसाचे अपडेट महाराष्ट्रात पुढील तीन दिवस या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा
काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते.
या संकटातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील ३ दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा महाराष्ट्र रेन अपडेट इशारा जारी केला आहे. 14 ते 17 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात 15 ते 17 मे दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने राज्यात, प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कांदा, गहू,
हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिसकावून घेणार की काय? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.
वातावरणातील बदलामुळे ढगांची गर्दी होऊन पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. होळीच्या काळात हलक्या ते जोरदार सरी पडत होत्या.
मात्र, अवकाळी पावसानंतर उकाडा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरी भागात उन्हाचा तडाखा अधिकच वाढणार आहे.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तर दुसीर येथे अजूनही रात्रीचे किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअस असते. त्यामुळे दिवसा गरम आणि रात्री थंडी असे वातावरण राह
वातावर बदलामुळे ढगांची गर्दी होऊन पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. होळीच्या काळात हलक्या ते जोरदार सरी पडत होत्या.
मात्र, अवकाळी पावसानंतर उकाडा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरी भागात उन्हाचा तडाखा अधिकच वाढणार आहे.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तर दुसीर येथे अजूनही रात्रीचे किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअस असते. त्यामुळे दिवसा गरम आणि रात्री थंडी असे वातावरण राहील.
0 Comments