कोरोनोपेक्षाही घातक महामारीसाठी तयार रहा जागतिक आरोग्य संघटनेने जगाला दिला इशारा
जिनिव्हा जगभरात सध्या कोरोनाची परिस्थिती निवळत असताना जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस यांनी नव्या महामारीबाबत इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी डब्ल्यूएचओने कोरोना जागतिक महामारी नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता नव्या महामारीबाबत त्यांनी इशारा दिला. विशेष म्हणजे ही महामारी कोरोनापेक्षा अधिक घातक असेल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
डब्ल्यूएचओच्या ७६ वी जागतिक आरोग्य परिषद सध्या जिनिव्हा येथे सुरू आहे. यावेळी घेब्रेयसस म्हणाले की, नव्या महामारीचा विषाणू हा अधिक घातक असेल, मोठ्या संख्येने नागरिक प्रभावित होतील.
त्यावर मात करण्यासाठी उपाय आवश्यक असून सर्वांनी त्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. भविष्यात येणाऱ्या कामाठी तयार राहायला हवे. नवनव्या आजारांचा सामना ५.३१ लाख
देशात कोरोनाचे एकूण मृत्यू
२ कोटी जगात कोरोनाचे एकूण बळी गेले. हा आकडा मोठा असण्याची भीती डिसेंबर, २०१९- हान (चीन) येथे कोरोनाचे पहिल्यादा निदान १२ जानेवारी २०२० चीन सरकारकडून अधिकृत घोषणा २७ जानेवारी २०२०-
भारतात पहिल्या रुग्णाची नोंद ३० जानेवारी २०२०- जागतिक महामारी घोषित ९ मार्च २०२०- महाराष्ट्रात पहिल्या रुग्णाची नोंदआकडेवारी .....
कोरोनामुळे जागतिक पातळीवर मोठा
परिणाम झाला. जगभरात ७० लाख लोकांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाकडे नोंद आहे. मात्र वास्तविक मृतांची संख्या दोन कोटीहून अधिक असून शकते, असे येथेयसस म्हणाले.
नऊ आजारांचा धोका
आगामी काळात जगाला धोकादायक ठरू शकेल, अशा नऊ आजारांची माहिती डब्ल्यूएचओच्या संशोधनातून समोर आली. विशेष म्हणजे या आजारांवर सद्यस्थितीत कोणतेही उपचार उपलब्ध नसल्याने ते अधिक
धोकादायक ठरू शकतात, असे एका अहवालात म्हटले आहे.लसीकरणाचा फायदाच जगभरात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवल्याने कोरोना बन्यापैकी नियंत्रणात आला आहे. सध्या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत बहुतांश देश मोकळा श्वास घेत असल्याचे घेवेयसस यांनी नमूद केले.


0 Comments