सांगोला तिप्पेहळी येथे नव्याने भरती झालेल्या होतकरू युवकांचा गौरव सोहळा संपन्न..
रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्ट व परिवर्तन मंचचा उपक्रम
सांगोला वार्ताहर(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
सांगोला तालुक्यातील तिप्पेहळी येथील विविध क्षेत्रात, यामध्ये भुमिअभिलेख नेव्ही, महाराष्ट्र पोलीस व एमएसएफ सिक्युरिटी फोर्स, अंगणवाडी सेविका इत्यादी शेत्रामध्ये जिद्दीने यश संपादन केलेले व भरती झालेले
यांचा रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्ट व परिवर्तन युवा मंच व ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व फेटा देऊन नागरी सत्कार व गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व नेतेमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भरती झालेले मुंबई भूमी अभिलेख मध्ये शंकर अरुण बजबळकर, नेव्ही मध्ये सुशांत भीमराव बजबळकर, पोलीस पदी अनुक्रमे विक्रांत सुखदेव नरळे, सुभाष श्रीमंत बजबळकर, हनुमंत ईश्वर आटपाडकर
, पोलीस चालक पदी चंद्रकांत दामू बजबळकर, महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ मध्ये सागर महादेव नरळे, रोहित महादेव नरळे, मनोहर धोंडीराम नरळे, हनुमंत नरळे, रमेश महादेव नरळे भाऊ, सतिश भिमराव नरळे, ऋषिकेश गोरख बजबळकर,
चंद्रकांत मोहिते, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका पदी अनिता हनुमंत बजबळकर, सुवर्णा विष्णू नरळे यांनी नव्याने भरती किंवा यश मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सरपंच आणि विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब ( दादा) नरळे- फलटणे, सरपंच अरुण बापू बजबळकर, पत्रकार जगदीश कुलकर्णी, मा डेयरी मॅनेजर पांडुरंग नरळे, विलास नरळे,
मा सरपंच पांडुरंग तात्या नरळे, प्रगतशील बागायतदार श्रीमंत अण्णा बजबळकर , भगवान नरळे वस्ताद इंजि. अशोक नरळे- फलटणे, विष्णू सांगोलकर- अभियंता, भिमराव नरळे मेजर, विशाल नरळे (मा.सरपंच) मारुती नरळे मेजर, हनुमंत मोहिते मेजर, राजू करांडे- पोलीस पाटील, विश्वनाथ सांगोलकर सर,
तानाजी बापू. नरळे, प्रकाश माने, सुनील मोहिते- मा. उपसरपंच, शिवाजी नरळे- फलटणे, दरी बजबळकर- मेजर, संतोष नरळे ,अशोक करांडे बीएमसी, नवनाथ तात्या नरळे, मा उपसरपंच लक्ष्मण नरळे, चोपदार सचिन नरळे व सर्व परिवर्तन मंच सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन युवा मंचचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


0 Comments