महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय….
#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त स्वरूपात) 03.05.23
👉 कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती.
👉 घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प सर्व शहरांमध्ये राबविणार. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य.
👉 महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.
👉 शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय.
👉 करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय.


0 Comments