सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावाला कायमस्वरूपी तलाठी देण्याची मागणी
वाटबरे : पाच हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या वाटंबरे गावाला चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठ्याची प्रतीक्षा आहे. तलाठी नसल्याने गावातील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
सातबारा उतारा, आठ अ, पिक पाहणी नोंदणी, विधवा पेंशन योजना, तलाठी कार्यालयाशी संलग्न नागरिकांचे कामे असो बँकेकडून पीक कर्ज, घरासाठी कर्ज काढण्यासाठी सातबारा उतारा असो
या सारखी कामे तलाठी नसल्याने खोळंबली जात आहेत. त्यातच तलाठ्याना शासनाची कार्यालयाला देता येत नाही.मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी निवडणुकीची कामे पहावी लागत असल्याने पूर्ण वेळ तलाठी
या ठिकाणी कार्यरत असणारे तलाठी हे वाटंबरे गावाचा तीनचार वर्षांपासून गावाला कायमस्वरुपी तलाठी नसल्याने वाटंबरे गावातील नागरिकांना सातबारा उतारा, आठ अ, पीक पाहणी नोंदणी,
विधवा पेन्शन योजना तसेच तलाठी कार्यालयाशी संलग्न नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली जातात. तरी महसूल विभागाने वाटंबरे गावाला कायमस्वरूपी तलाठी नेमणूक करावी. - नामदेव पवार
ग्रामपंचायत सदस्य वर्षांपासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. तरी महसूल विभागाने वाटंबरे गावाला कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.


0 Comments