सांगोला तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीमध्ये चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या व
दोन ग्रामपंचायती मध्ये निवडणूक होणार आहे, बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे 1. जवळा 2. हलदहिवडी 3.सोनंद 4.गळवेवाडी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती 1. वझरे 2. डोंगरगाव
0 Comments