सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ! घरपोडी व मोटरसायकल चोरीचे चौदा
गुन्हे उघडकीस, मंगळवेढा शहरातील दोन आरोपींना अटक
मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा शहरांमध्ये जानेवारी महिन्यापासून तब्बल चौदा घरफोडी व मोटरसायकल दोन्हीघरफोडी व मोटरसायकल दोन्ही चोरीच्या गुन्ह्यातील बारा लाख पन्नास हजार रुपये व मोटरसायकल चोरीचा एक लाख रुपयांचा मुद्देमाल असा
एकूण तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे सोलापूर व मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिली.
आरोपी प्रदीप धनाजी हेंबाडे रा.ढवळस रोड मंगळवेढा आणि अजित बिरू मेटकरी राहणार धर्मगाव रोड मंगळवेढा अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
जानेवारी महिन्यात सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शिक्षक कॉलनी मित्र नगर वनराई कॉलनी सप्तशृंगी नगर नागणेवाडी चैतन्य कॉलनी बनशंकरी कॉलनी व तसेच ग्रामीण भागाच्या ठिकाणी भर दिवसा घरपोडीची सत्र सुरू
सदरच्या घरफोडी थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत माने व त्यांच्या टीमने अतिशय कसोशीने प्रयत्न केले. परंतु रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी करणे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करणे,
सांगोला पंढरपूरमोहोळ अकोला सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला होता. मात्र काही एक सुगावा लागला नाही.
परंतु स्थानिक गुन्हेगारांकडे लक्ष देऊन गोपनीय बातमी दारामार्फत मिळणारी माहिती यांच्या आधारे या जात होते तसेच त्यांनी काय खरेदी विक्री केली त्यांच्या रोजच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून त्यांची माहिती काढून
त्यातून सदरच्या घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे याच दोघांनी केल्याचे निष्पन्न झाल्याचे सदर संस्थेतील मांडणा ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली
असता खालील चौदा गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे.दोन संशयित व्यक्तींची नावे मिळाली. त्या दोन संशयित व्यक्तींचा गुप्तपणे अभ्यास चालू ठेवला ती कुठे येत
जात होते तसेच त्यांनी काय खरेदी विक्री केली त्यांच्या रोजच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून त्यांची माहिती काढून त्यातून सदरच्या घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे याच दोघांनी केल्याचे निष्पन्न झाल्याचे सदर
संस्थेतील मांडणा ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता खालील चौदा गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी माननीय पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव विभागीय पोलिस अधिकारी
श्रीमती राजश्री पाटील मॅडम मंगळवेढा विभाग पोलीस सुहास जगताप आणि गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत मानेमंगळवेढा पोलीस ठाणे सपोनी
अंकुश वाघमोडे सपोनी सत्यजित आवटे पोहेकॉ दयानंद हेंबाडे हजरत पठाण सुनील मोरे अजित मिसाळ अजित शिंदे खंडाप्पा हाताळे कैलास खटकाळे पोलीस ठाणेकडील युसुफ पठाण गुन्ह्यातील आरोपींना पकडून तपास केलेला आहे.



0 Comments