google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक ...शहरातील व तालुक्यातील अवैद्य धंदे कधी बंद होणार?

Breaking News

संतापजनक ...शहरातील व तालुक्यातील अवैद्य धंदे कधी बंद होणार?

संतापजनक ...शहरातील व तालुक्यातील अवैद्य धंदे कधी बंद होणार?

पोलिसांना हप्ते असूनही सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे उद्योग सर्रास सुरु आहेत. शहर बिट चा अधिकारी यामध्ये डॉन आहे तर काही पोलिस रातोरात लाखो रुपये गोळा करतात. यांचे चालणारे खेळ कोण बंद पाडणार?

 शहरातील अनेक निरापराध काही नागरिकांना त्रास देण्याचे सत्र चालू आहे. त्या बदल्यात लाखो रुपये रात्री मिळवतात. हे पोलिस चारचाकी घेऊन फिरतात. अनेक गुन्हेगार हप्ते देऊन मोकाट आहेत. 

पण सर्वसामान्यांना त्रास देऊन पैसे काढण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे काही लोकांना जिवंतपणी अनंतात विलीन होण्याची वेळ ह्या पोलिसांनी आणली आहे.

काल रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांतता कमिटी बैठकीत अवैध धंदे बंद करण्याचे जाहीर पणे नागरिकांनी 

(सोलापूर ग्रामीण) पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना सांगितले आहे. ह्या पोलिसांचा वेळीच बंदोबस्त करा

 दोन नंबर धंदे अवैध वाळू, गुटखा, सट्टा यांचे हप्ते कमी पडतात म्हणून कि काय; सर्व सामान्यांची लूट सुरु आहे. 

शहर हप्तेखोर पोलिस शहर बिट चा प्रमुख यांच्या विरोधात लवकरच विविध प्रकारचे आंदोलन पोलिस स्टेशन समोर होणार आहे. खालीलप्रमाणे हप्ते सुरु आहेत.

 1) वाळू - 50,000रु.

2) गुटखा - 1 लाख रु.

 3 ) ऑनलाईन लॉटरी -60, 000

4) दारू (देशी - विदेशी ) - 1 लाख रु. वरील प्रमाणे आकडे हे नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी पोलिसांना हप्ते देत असल्याची माहिती सांगितली आहे. 

मटका, जुगार, सट्टायांचे हप्ते याहूनही मोठे आहेत. शहर व तालुक्याचा विचार केला तर काही लाखोंच्या घरात जातात. 

याची वरपर्यंत मोठी साखळी आहे. एवढे हप्ते मिळुनही सर्वसामान्य गरिब यांना त्रास देवून, अन्याय करून, धमाकावून विरुद्ध पार्टीकडून जनावरासारखे मारायला लावून लाखो रुपयांचे रातोरात

 लाखो रुपये उकलण्याचे काम हे बिनबोगाट सुरु आहे. तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी मला काय हे माहिती नाही अशा भूमिकेत आहेत अशीदेत असल्याची माहिती सांगितली आहे. 

मटका, जुगार,सट्टायांचे हप्ते याहूनही मोठे आहेत. शहर व तालुक्याचा विचार केला तर काही लाखोंच्या घरात जातात.

 याची वरपर्यंत मोठी साखळी आहे. एवढे हप्ते मिळुनही सर्वसामान्य गरिब यांना त्रास देवून, अन्याय करून,

 धमाकावून विरुद्ध पार्टीकडून जनावरासारखे मारायला लावून लाखो रुपयांचे रातोरात लाखो रुपये उकलण्याचे काम हे बिनबोगाट सुरु आहे. 

तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी मला काय हे माहिती नाही अशा भूमिकेत आहेत अशी चांगली भूमिका वटवतात.

Post a Comment

0 Comments