google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आंबेडकरी विचारधारेचा होणार : आरपीआयचे खंडू तात्या सातपुते

Breaking News

येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आंबेडकरी विचारधारेचा होणार : आरपीआयचे खंडू तात्या सातपुते

 नागालँड निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे २उमेदवार विजयी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आंबेडकरी विचारधारेचा होणार : आरपीआयचे खंडू तात्या सातपुते

सांगोला / प्रतिनिधी नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचा अभूतपूर्व विजय नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर २ विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. इम्तिचोबा है विजयी झाले आहेत. तसेच नागालँडच्या नोक से न विधानसभा मतदारसंघात 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. वाय. लिमा ओनेन चंग हे विजयी झाले आहेत. नागालँड मध्ये गन्ना किसान (ऊस शेतकरी) या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक ८ ठिकाणी लढली 

आणि त्यात २ उमेदवार विजयी झाले. अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली. येणान्या कालावधीमध्ये महाराष्ट्र चा मुख्यमंत्री हा आंबेडकरी विचारधारीचा होईल सत्तर वर्षांनंतर प्रथमच

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट स्वबळावर निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने दोनयेणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आंबेडकरी विचारधारेचा असेल! रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला नागालँड राज्यामध्ये स्वबळावर घवघवीत यश पक्षाचे दोन उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी.

आरपीआयचे खंडू (तात्या) सातपुते

उमेदवार नागालैंड राज्यांमध्ये निवडून आणण्यासाठी यशस्वी झाला आहे तसेच महाराष्ट्रात सुद्धा भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन आंबेडकरी विचारधारीचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होईल 

अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगोला तालुका लोकप्रिय तालुकाध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांच्याकडून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments