सोलापूर मा.ना.मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा 3 मार्च रोजी
सोलापूर जिल्हा दौरा दुपारी 2.25 वाजता महुद येथे आगमन चला जाणूया नदीला कार्यक्रमास उपस्थित!
सांगोला/ प्रतिनिधी मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे शुक्रवार,
दिनांक ०३ मार्च २०२३.सकाळी ०७.३० वा. सकाळी ०८.१५चा.मुंबई निवासस्थान येथून मोटारीने जुहू विमानतळाकडे प्रयाण. जुहू विमानतळ येथे आगमन व राखीव.सकाळी ०८.३०वा.जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण.
पंढरपूर येथे आगमन व मोटारीने श्री. विठठल रुक्मीणी मंदिराकडे प्रयाण सकाळी ०९.३० वा.सकाळी ०२.४५.श्री. विठ्ठल- रुक्मीणी मंदिर येथे आगमन व दर्शन स्थळ- पंढरपूर,सकाळी १०.०५षा. सकाळी १०.३० या श्री. संत साधु महाराज सेवा समिती मठास भेट,
स्थल- पंढरपूर. आर्यवैश्य समाज आयोजित परमात्मा श्री विठठल रुक्मिणी व वेदांत केसरी ब्रम्हीभूत गुरुवर्य श्री. रंगनाथ महाराज सोनपेठकर यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थिती.
स्थळ- वेदात केसरी श्री. रंगनाथ महाराज स्मृती मंदिर, मुरलीधर मंदिरासमोर वेगल्ली पढरपूर, जि. सोलापूर,संदर्भ-श्री नंदकुमार गादेवार ०९८५०४३५१३५.दुपारी १२.३० वा.मा.आ.श्री. प्रशांत परिचारक यांचे निवासस्थानी राखीव. स्थळ- पंढरपूर. दुपारी १.४५ वा. मोटारीने पंढरपूर महूदकडे प्रयाण.दुपारी ०२.२५ वा. महुद येथे आगमन व चला जाणूया नदीला कार्यक्रमास उपस्थिती
संदर्भ श्री. महेंद्र महाजन-९८८१०९९२९५.दुपारी०३.३०या. मोटारीने महदहुन पंढरपूरकडे प्रयाण.सायं. ०४.००दा पंढरपूर येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण सायं.०५.००जुहू विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुंबई निवासस्थनकडे प्रयाण. सायं. DEODET मुंबई निवासस्थान येथे आगमन व राखीय,
मा. मंत्री महोदयांसाठी वाहन, निवास, सुरक्षा व राजशिष्टाचार इ. व्यवस्था करण्यात यावी.मा. मंत्री महोदयांसाठी केंद्र शासनाची सीआरपीएफची बाय दर्जाची व राज्य शासनाची वाय एस्कॉर्टसह सुरक्षा व्यवस्था अनुज्ञेय आहे. मा. मंत्री महोदयांचा रक्त गट O+ आहे.
मा. मंत्री महोदयांच्या वयाबाबतची माहिती जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधीना व संबंधित विभागास कळविण्यात यावी.मा. मंत्री महोदयांसमवेत श्री. सुधीर राठोड, वि.का.अ(९४२३६०११०९) हे असतील. मंत्री सुधीर मुनगंटीवार अशा पद्धतीने सोलापूर दौरा असणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


0 Comments