सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. डॉ. धवलसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
कोळेगाव मध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप
मौजे कोळेगाव मध्ये मा. डॉ. धवल सिंहजी मोहिते पाटील पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोळेगाव मधील सर्व जाती धर्मातील समाज बांधवांची बांधकाम कामगार नोंदणी करून 100 समाज बांधवांना बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून शंभर किटचे वाटप सोलापूर जिल्हा
काँग्रेस कमिटीचे सचिव प्राध्यापक शहाजी पारसे सर यांच्या माध्यमातून करण्यात आले आदरणीय लोकनेते प्रतापसिंहजी मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते प्राध्यापक शहाजी पारसे सर नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आज पर्यंत सामाजिक उपक्रम राबवून
समाजामध्ये एक विधायक काम करण्याची परंपरा निर्माण केलेली असून आजही ते सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. डॉ. धवलसिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदाची जबाबदारी अगदी समर्थपणे पेलताना दिसत आहेत
असे अनेक सामाजिक उपक्रम घेऊन वृक्षारोपणाचे कार्यक्रम श्रम कार्ड शिबिराचे वाटप कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप समाज कल्याण च्या विविध योजना
इंदिरा आवास रमाई प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ अशा अनेक विधायका का माच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना सोबत घेऊन आदरणीय मा. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सामाजिक वसा घेऊन हे काम करताना दिसत आहेत
समाजातले अडीअडचणी समाजातले प्रश्न समाजातले अनेक प्रश्नावर आवाज उठवून समाज बांधवांना नेहमीच आधार देतात आज मा. डॉ धवलसिंहजी मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्य कुटुंबातील समाज बांधवांची कामगार नोंदणी करून सर्वसामान्य माणसांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ज्याने अहोरात्र कष्ट घेतलं
आणि अशा 100 लाभार्थ्यांनाही सुरक्षा वाटप डॉक्टर धवलशी मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले याप्रसंगी अनेक समाज बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रसंगी
जिल्हा सचिव प्राध्यापक शहाजी पारसे सर मा. लक्ष्मण धोत्रे माननीय श्री रामदास धोत्रे माननीय श्री भैय्यासाहेब वाघमारे मा. संतोष चव्हाण मा. बाळासाहेब काटे मा. पप्पू पारशे मा लिंगाप्पा पारशे मा. श्रीमंत बारसे मा. बिरा पारसे
मा. श्रीकृष्ण पारसे सौ. रेखा लोखंडे सौ. बेबी पारशे सौ संगीता थोरात सौ. स्वाती पारशे अशा मान्यवर समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आभार सूत्रसंचालन प्राध्यापक सचिव शहाजी पारसे सर यांनी केल



0 Comments