“राहुल गांधी खासदार की गेली,शरद पवार यांचं पक्ष धोक्यात निवडणूक आयोग,भारतीय जनता पार्टी
”उद्धव ठाकरे शिवसेनेवर कब्जा- अखेर हिंदुस्थानात नरेंद्र मोदी खेळी यशस्वी.. -
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक 2024 " राजकीय न्यायालय डावपेच यशस्वी खेळी..जनता चर्चा
जगातील सर्वात राजकीय श्रीमंत पार्टी भारतीय जनता पार्टी अन जवळपास २०१४ पासून आजपर्यंत नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली केलेला राजकीय साम, दाम,दंड,भेद,मन की बात इत्यादी सूत्र वापरून केलेला इतिहास थक्क करणारा आहे.
सरकारी यंत्रणा पासून सरकारी नोकरी खाजगीकरण यशस्वी खेळीत,सर्व न्यायालयीन अभ्यासात लोकशाही ,संविधान नावालाच उरल असल्याची जनतेत चर्चा आहे.
नुकताच बातमीनुसार राहुल गांधीची खासदारकी
सभासदत्व गेल्याने जवळपास 8 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.फार दिवसांपासून राहुल गांधी यांच्या प्रत्येक बोलण्यावर देशात त्यांना पप्पू बदनाम करून नंतर अचूक राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावर आता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये यांच्या विरोधात कोणता नेता उभा राहणार याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.
यात नरेंद्र मोदींना –कट्टर पंतप्रधान पदी संभाव्य उमेदवार अन भारतीय जनता पार्टी वरचढ अशी आहे परिस्थिती पहा
1-उद्धव ठाकरे –
शिवसेना ते सर्व यंत्रणा न्यायालयात अचूक खेळीत पार उध्वस्त झाली आहे.,यामुळे सद्य स्थितीत घरचा राज ठाकरे ते स्वकीय पक्षांतर्गत यात उद्देश हिंदुत्व अन राजकीय स्वार्थ पोटी मराठी माणूस, एकमेकांचपाय खेचण्यासाठी तत्पर आहे.
यात पंतप्रधान पदी उद्धव ठाकरे व चर्चत आहे पंतप्रधान मोदींना टक्कर देण्यास दुसरा महाराष्ट्र शरद पवार अन यांच्या राष्ट्रवादी पक्षावर अन पश्चिम बंगाल ममता बनर्जी सद्या निवडणूक आयोगाकडून पक्ष
2-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3-तृणमूल काँग्रेस (TMC) ममता बॅनर्जी
केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय पक्षा तृणमूल काँग्रेस (TMC) ममता बॅनर्जीच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. आढाव्यानंतर या पक्षाला दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय आहेत अटी?
तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने 2 टक्के जागा जिंकल्या पाहिजे.
लोकसभेच्या चार जागांच्या व्यतिरिक्त एखाद्या पक्षाला लोकसभेतील किमान सहा टक्के किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या मतांपैकी किमान 6 टक्के मते मिळणे आवश्यक आहे.
चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी. या अटीच्या आधारे 2019 मध्ये NPP ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. आता गुजरातच्या निकालानंतर आम आदमी पार्टीही ही अट पूर्ण करेल असा अंदाज आहे.
यापैकी एकही अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
सध्या किती आहेत राष्ट्रीय पक्ष?
1. भारतीय जनता पक्ष (भाजप)
2. काँग्रेस
3. बहुजन समाज पक्ष (BSC)
4. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)
5. भारतीय कम्युनिस्ट पक्ष
6. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
7. तृणमूल काँग्रेस (TMC)
8. नॅशनल पीपल्स पार्टी (NPP). NPP हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला 2019 मध्ये राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली.
सद्या या वरील कोणत्याही पक्षात भारतीय जनता पार्टीचे 2024 नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी,यांना टक्कर देण्यास जवळपास कुणी दिसत नाही बाकी महाराष्ट्रात सर्व मोदी विरोध करणारे यांच्यावर ED पासून विविध गुन्हे चौकशी चालू असून
न्यायालयीन लढाईत गोध्रा हत्याकांड पासून राममंदिर, नोट बंधी,EVM ,निवडणूक आयोग,ED इत्यादी उदाहरण पर्यंत चालू असलेला दुसरं सत्य बद्दल वारंवार जनतेत चर्चा आहे.
बाकी देशात राजकीय कुणाचं पद अन कुणाचा पक्ष यात सद्या सामान्य जनतेच्या महागाई,बेरोजगारी,भूक,अन्याय-अत्याचार प्रश्नाकडे लक्ष देण्यास न्यायालय तारखा पासून राजकीय कुरघोडी घडामोडीत रोजच्या करामती यांना वेळ नसून याबद्दल देशी आत्मनिर्भर जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे.


0 Comments