google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी “अखेर नायब तहसीलदारपदी सोलापूरच्या १४ जणांची बढती”..पहा सविस्तर यादी

Breaking News

मोठी बातमी “अखेर नायब तहसीलदारपदी सोलापूरच्या १४ जणांची बढती”..पहा सविस्तर यादी

मोठी बातमी “अखेर नायब तहसीलदारपदी सोलापूरच्या १४ जणांची बढती”..पहा सविस्तर यादी

अखेर महसूल विभागातील अनेक पात्र पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अव्वल कारकून आणि मंडल अधिकारी,कर्मचारी अनेक दिवसांपासून बढतीची वाट पहात होते.त्यांच्यासाठी खुशखबर येत असून

नायब तहसीलदारपदी बढती देण्यात आली असून यात बढती मिळालेले अव्वल कारकून पुढीलप्रमाणे :

१-जयश्री चन्नप्पा पंचे बीडकर ( नायब तहसीलदार रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर),

२-गजानन बेले (महसूल नायब तहसीलदार, सांगोला),

३-सुधाकर (निवडणूक नायब तहसीलदार, उत्तर सोलापूर),

४-संतोष आढारी (निवडणूक

   नायब तहसीलदार, भुदरगड, कोल्हापूर),

५- प्रवीण सूळ (नायब तहसीलदार, संगायो, इंदापूर, पुणे),

६-प्रकाश सगर (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय, मंगळवेढा),

७-सुभाष कांबळे (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय माण, सातारा),

८-चंद्रकांत हेडगिरे (निवासी नायब तहसीलदार, मंगळवेढा),

९प्रकाश मुसळे (महसूल नायब तहसीलदार, शिरूर, पुणे),

१०संजय भंडारे (महसूल नायब तहसीलदार, अक्कलकोट),

११सुबोध विध्वंस (निवडणूक नायब तहसीलदार, मोहोळ),

बढती मिळालेले मंडलाधिकारी             याप्रमाणे 

०१ नानासाहेब कोळी (निवासी नायब तहसीलदार, जत, सांगली),

०२बाबासाहेब गायकवाड, (निवडणूक नायब तहसीलदार, राधानगरी, कोल्हापूर),

०३ पांडुरंग भडकवाड, (महसूल नायब तहसीलदार, माढा).

Post a Comment

0 Comments