पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉ. बाबासाहेबदेशमुख यांच्या
वाढदिवसानिमित्त लोटेवाडी येथे उद्या ३ जाने.सकाळी ८.३०वा. विविध सामाजिक कार्यक्रम..
सांगोला:-. (प्रतिनिधी बबन चव्हाण) दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी विविध सामाजिक कार्यक्रमाचे शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना लोटेवाडी यांच्या वतीने विविध कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले आहे
त्या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ डॉ. निकिता ताई बाबासाहेब देशमुख उच्चशिक्षित स्त्री रोग तज्ञ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यामध्ये मुख्य कार्यक्रम
भव्य रक्तदान शिबिर मोफत बॉडी चेक अप रक्त तपासणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारकर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकत असणाऱ्या
विद्यार्थी व विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वाटप डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप व पशुपालना संदर्भात शासकीय योजनेची माहिती व प्रमुख वक्ते डॉ.पोपट कारंडे पशुवैद्यकीय अधिकारी



0 Comments