google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “मोठी बातमी ! एकाच ठिकाणी १२ हरणांचा मृत्यू; घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल, सोलापूरजवळील घटना

Breaking News

“मोठी बातमी ! एकाच ठिकाणी १२ हरणांचा मृत्यू; घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल, सोलापूरजवळील घटना

 “मोठी बातमी ! एकाच ठिकाणी १२ हरणांचा मृत्यू;

घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल, सोलापूरजवळील घटना 

घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल

सोलापूर : सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने तयार करण्यात आलेल्या विजापूर बायपास उड्डाणपुलावरून पडल्याने बारा हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास केगाव गावाजवळ घडली. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.या घटनेमुळे प्राणी वर्गामध्ये दुःखाचे वातावरण आहे.

दरम्यान, नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख वस्ती परिसरात ही घटना घडली आहे.प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हरणांचा कळप पुलावरून खाली पडला आहे.सौजन्य लोकमत 

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. जवळपास १२ हरणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments