google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला -जुनोनी ओमणी आणि हुंदाई कारची जबरी धडक तिघे किरकोळ जखमी आणि एक महिला गंभीर जखमी

Breaking News

सांगोला -जुनोनी ओमणी आणि हुंदाई कारची जबरी धडक तिघे किरकोळ जखमी आणि एक महिला गंभीर जखमी

 सांगोला -जुनोनी ओमणी आणि हुंदाई कारची जबरी धडक तिघे  किरकोळ जखमी आणि एक महिला गंभीर जखमी

सांगोला:- आज दिनांक 17 रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास  ओमणी आणि हुंदाई कारची जबरी धडक ओमानी जुनोनी हून सांगोला निघाली असता समोरून रॉंग साईटणे सांगोल्याहून जुनोनीकडे जात असता कारंडेवाडी जवळ खडी क्रेशर समोर समोरासमोर धडक ओमानी 

( MH 13 𝙲𝙰 6746) मध्ये 3 महिला एक पुरुष चार जन होते त्यामधील चालक अमोल दीक्षित वय 35 रांजणी पंढरपूर अलका ठोकळे वय 41 वाकी घेरडी सांगोला, शामल दीक्षित वय 30 रांजणी पंढरपूर , तिघे ही किरकोळ जखमी आणि एक महिला गंभीर जखमी झाली आहे. 

तसेच हुंदाई कार (𝙼𝙷 10 𝙰𝙽 3606 ) मध्ये चालक राजू सातपुते ( वय 40 ) गंभीर जखमी झाला आहे.अपघात झालेल्या ठिकाणी फ्रोजा एक्स टी कंपनी 1033 हायवे वरील कर्मचाऱ्यांनी 9 मिनिटात पोहोचून जखमीना सरकारी दवाखाण्यात हलवण्यात आले.*

Post a Comment

0 Comments