google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंद हॉस्पिटलमध्ये रक्ताचे प्रमाण ६ असलेली महिलेची डिलिव्हरी करण्यात यश बिल पूर्ण पने माफ पेशंटचा अभिप्राय.. पहा व्हिडिओ

Breaking News

आनंद हॉस्पिटलमध्ये रक्ताचे प्रमाण ६ असलेली महिलेची डिलिव्हरी करण्यात यश बिल पूर्ण पने माफ पेशंटचा अभिप्राय.. पहा व्हिडिओ

 आनंद हॉस्पिटलमध्ये रक्ताचे प्रमाण ६ असलेली महिलेची डिलिव्हरी करण्यात यश बिल पूर्ण पने माफ  पेशंटचा अभिप्राय.. पहा व्हिडिओ

पेशंट आनंद हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी साठी आले पेशंट चे रक्ताचे प्रमाण 6 होते

 बाळा भोवतीचे पाणी कमी झालेले अश्या वेळी प्रयत्न करून पेशंट ची नॉर्मल डिलिव्हरी झाली व मुलगी झाली

 आनंद हॉस्पिटल ने पेशंट चे हॉस्पिटल बिल पूर्ण पने माफ केलेआत्ता पर्यंत जवळ पास 300 मोफत डिलिव्हरी केल्या आहेत इथून पुढे हे कायम स्वरुपी चालू राहणार आहे

Post a Comment

0 Comments